Kaizen Fistula Care

Recurrent Anal Abscess

गुदद्वाराजवळ वारंवार फोड आणि पू येणे हे भगंदराचे संभाव्य लक्षण

गुदद्वाराजवळ वारंवार फोड आणि पू येतोय? हे Fistula चे लक्षण आहे का?

गुदद्वाराजवळ फोड येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे त्या भागातील ग्रंथींना संसर्ग होणे. संसर्गामुळे पू साचतो आणि वेदनादायक फोड तयार होतो. या स्थितीला Perianal Abscess म्हणतात.

Stay ahead in a rapidly world. Subscribe to Prysm Insights,our monthly look at the critical issues facing global business.

[mc4wp_form]